शेळीपालन - मराठी (Shelipalan) logo शेळीपालन - मराठी (Shelipalan)

शेळीपालन - मराठी (Shelipalan)

by Sparrow Integrations

🗂️ Education

🆓 free

4.9/5 ( 126+ reviews)
Android application शेळीपालन - मराठी (Shelipalan) screenshort

Features शेळीपालन - मराठी (Shelipalan)

शेळीपालन - मराठी (Shelipalan) हा प्रामुख्याने अल्पपूधारक, भूमिहीन शैतकरी/मजूर, ग्रामीण महिला व कोरडवाहू भाग असा आर्थिकदृष्ट्या व नैसर्गेिक कमतरता असलेल्या भागात करावयाचा उदरनिर्वाहाल पूरक म्हणून मान्यता पावलेला व्यवसाय आजपर्यंत होता.
या व्यवसायाचे दिसून आलेले महत्व व उपयुक्तता तसंच लागणारं अत्यल्प भांड्वल, कायमस्वरूपी उपलब्ध असलेल बाजारपेठ यामुळे शेळीपालन - मराठी (Shelipalan) या व्यवसायाकडं मोठ्या प्रणाणावर लोक आकर्षित झाले आहेत.
दुग्धव्यवसाय हल्ली परवडेनासा झाल्यामुळं बरंच दुग्धव्यवसायिक मोठ्या प्रणाणावर शेळीपालनाकडे वळत आहे.मात्र , या पद्धतीने शेळीपालन - मराठी (Shelipalan) करावयास हवे याचा योग्य विचार न करता चुकीच्या शेळीपालन - मराठी (Shelipalan) पद्धती, नवीन जातीच वापर, आधुनिकतेच्या नावाखाली गोठ्यांवर केलेला वारेमाप खर्च , त्याचबरोबर बाहेरील राज्यांतून हरिंपत्ती नावाने येणारा संवदड शमीचा पाला शेतकरी विकत घेऊन शेळ्यांना खाऊ घालत आहे.
दुर्दैवाणे अत्यंत फायदेशीरअसलेल शेळींपालन - मराठी (Shelipalan) व्यवसाय केवळ भ्रामक संकल्पनांचा वापर केल्यामुळे अडचणीत सापडला आहे.
सद्यस्थितीचा अभ्यास करता शेळीपालन - मराठी (Shelipalan) व्यवसायाची विभागणी पारंपारिक शेळीपालन - मराठी(Shelipalan) आकृष्ट होऊन आधुनिक प्रसारण माध्यमे उदा.
इंटरनेट , फेसबुकच्या माध्यमाचा वापर करून चुकीच्या संकल्पना उचलून शेळीपालनाकडे वळत आहे.
त्याचबरोबर अशा गरजवंताना हेरून शेलीपलनावर प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व काही सल्लगार उदयास आले.
आहेत .
आणि कळत नकळत शेळीपालन- मराठी (Shelipalan) नेमके कसे करावे ,याबाबत विवेचन करण्यात येत आहे.
जेणेकरून नव्याने शेळीपालनाकडे वळणारे व्यावसायिक चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत.

Secure & Private

Your data is protected with industry-leading security protocols.

24/7 Support

Our dedicated support team is always ready to help you.

Personalization

Customize the app to match your preferences and workflow.

Screenshots

See the शेळीपालन - मराठी (Shelipalan) in Action

शेळीपालन - मराठी (Shelipalan) Screen 1
शेळीपालन - मराठी (Shelipalan) Screen 2
शेळीपालन - मराठी (Shelipalan) Screen 3
शेळीपालन - मराठी (Shelipalan) Screen 4

Get the App Today

Download on Google Play

Available for Android 8.0 and above